शूर महापराक्रमी येसाजी कंक
जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयासाठी गेले होते त्यावेळी येसाजी कंक सुद्धा सोबत होते. महाराजांनी आदिलशाही संपवण्यासाठी कुतुबशहाशी हातमिळवणी केली होती. कुतुबशहाने भेटीच्या वेळी विचारले की "मराठा सैन्यामधे हत्ती कां नसतात..?" त्याबदल्यात शिवरायांनी उत्तर दिले होते की "स्वराज्याच्या सैन्यातील प्रत्येक मावळा हा हत्तीवर भारी पडू शकतो."तेव्हा येसाजी कंक यांनी आपल्या राजाचा शब्द खरा करून दाखवण्यासाठी म्हणून आखाड्यात उडी घेतली. त्यांनी हत्तीशी एकट्याने झुंज दिली व हत्तीस पळवून लावले.शिवभक्त शिवव्याख्याता सचिन गायागोले
जय शिवराय जय जिजाउ
Like & Comment